To Reach The People & Community!
 सातारा

पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात; कारचा चक्काचूर, पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा दुर्दैवी अंत

Oct 14 2023 5:14PM  THE XYE     98

या अपघातात अभिषेक जाधव,भारती जाधव आणि नितीन पोवार यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक आणि भारती जाधव हे दोघे भाऊ-बहीण होते. अभिषेक जाधव हा कोल्हापूर पोलिसात कार्यरत आहे. हे सर्वजण मुंबईला निघाले असताना हा भीषण अपघात झाला.

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती