To Reach The People & Community!
 क्रिकेट

गतविजेत्या इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेने २२९ धावांनी केला लाजीरवाणा पराभव !

Oct 21 2023 11:14PM  THE XYE     109

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ गडगडला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २२९ धावांनी मोठा विजय मिळवता आला. या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.

पूर्ण बातमी पहा.

आशियाई क्रीडा स्पर्धेत राज्यातील पदकविजेत्या खेळाडू,

Oct 21 2023 4:37PM  THE XYE     95

राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट व

पूर्ण बातमी पहा.

भारत-न्यूझीलंडचा सेमीफायनलमधील प्रवेश जवळपास निश्चित

Oct 21 2023 3:57PM  THE XYE     86

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. भारत आणि न्यूझीलंड संघाने सलग चार सामन्यात विजय मिळवलाय. दोन्ही संघाचे आठ आठ गुण आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान या संघाची स्थिती नाजूक आहे.

पूर्ण बातमी पहा.

ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 62 धावांनी केला पराभव विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप

Oct 20 2023 11:44PM  THE XYE     88

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 368 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 305 धावांपर्यंत मजल मारु शकला. अॅडम झम्पा, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतकी खेळी केली. तर अॅडम झम्

पूर्ण बातमी पहा.

टीम इंडियाला मोठा हादरा; न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर

Oct 20 2023 5:44PM  THE XYE     84

हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने सांगितलेल्या माहितीनुसार त्याची दुखापत गंभीर दिसत नाही. हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत पुढील सामन्याला उपलब्ध असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लखनौ येथे सामना होणार आहे. त्यासाठी हार्दिक पांड्या उपलब्ध अस

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती