To Reach The People & Community!
 दिनविशेष

 ठाणे

लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या ठाणे जिल्ह्याच्या

THE XYE   12-10-2023 18:21:32   94

लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या ठाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदांची निवड 

 

ठाणे.दि.१२.(प्रतिनिधी): लोककल्याण  ग्राहक संरक्षण संस्थेच्या ठाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदांची निवड करण्यात आली. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर आणि ठाणे जिल्हा प्रमुख संदीप तात्याराव माने यांनी त्यांना नियुक्त्या दिल्या असुन सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

 

      यानुसार लोककल्याण ग्राहक संरक्षणच्या कार्याध्यक्ष पदी आश्विनी जगताप तर उपाध्यक्ष पदी विजय सूर्यवंशी आणि सीमा घोरपडे यांची निवड करण्यात आली.

     यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर, ठाणे जिल्हाप्रमुख संदीप तात्यासाहेब माने यांच्या शुभहस्ते  नियुक्ती पत्र देऊन, सर्व पदाधिकाऱयांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती