To Reach The People & Community!
 महाराष्ट्र

महिला शेतकरी गटाच्या इर्जिकमुळं एकीचं तुफान, २४ एकरांतील सोयाबीन काढणीचा डोंगर केला सर, इतिहास घडवत

Dec 3 2023 10:45PM  THE XYE NEWS     1112792

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरे गावात महिला शेतकऱ्यांनी एकत्र येत इर्जिकच्या माध्यमातून सोयाबीन काढणी करत सव्वा लाख रुपयांची बचत केली आहे. तब्बल १२४ महिलांचं तुफान भोसरे गावातील शिवारात सोयाबीन काढणी करत होतं.

पूर्ण बातमी पहा.

मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम, न्या. शिंदे समितीची कार्यकक्षा वाढवली

Nov 3 2023 8:43PM  THE XYE NEWS     32050

मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर

पूर्ण बातमी पहा.

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Nov 2 2023 9:45PM  THE XYE NEWS     14435

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ८ नोव्हेंबर, २०२३ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ नोव्हेंबर २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल.

पूर्ण बातमी पहा.

देशात प्रथमच कार्बन क्रेडिट, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार; सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

Oct 27 2023 11:15PM  THE XYE NEWS     4569

राज्यातील शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळणार तर अनुसूचित जाती संवर्गातील १० लाख नागरिकांना मोफत पर्यावरणपूरक निधूर चुलीचेही वाटप होणार.

पूर्ण बातमी पहा.

स्टार्टअप इनक्यूबेटर्सच्या १५ व्या वार्षिक परिषदेचे मुंबईत २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

Oct 26 2023 8:41PM  THE XYE     11535

इस्बा’ची वार्षिक परिषद ही भारतातील स्टार्टअप इनक्यूबेटर्सची सर्वात मोठी सभा आहे. यात गुंतवणूकदार, सरकारी प्रतिनिधी, तज्ञ सहभागी होतात.

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती