To Reach The People & Community!
 दिनविशेष

 महाराष्ट्र

द एक्सच्या शुभारंभा निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

THE XYE   25-10-2023 11:11:08   1822

आपल्या वेबसाईट द एक्सच्या शुभारंभा निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! 

पुण्यातुन अनेक माध्यम आहेत, त्यातून आपलं वेगळेपण आपण आत्तापर्यंत जपलं आहे. त्यामुळे द एक्स स्वतंत्र अस्तित्व निर्माण करील याबाबत शंका नाही.

मी स्वतः आपल्या या नवीन उपक्रमात सहभागी आहे आणि काँग्रेस पक्षाचं संपूर्ण देशात आपणास सहकार्य राहील याची खात्री देतो.

- मोहन जोशी


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती