स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यापासून आपल्या मागण्यांसाठी 'आक्रोश पदयात्रा' काढली. प्रति टन उसासाठी 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा आणि उसास
पूर्ण बातमी पहा.