दक्षिण-पश्चिम मान्सूनने अखेर देशातून पूर्णपणे निरोप घेतला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास यावर्षी आठ दिवस उशिराने सुरू झाला.
नागपुरातील नाग नदीला पूर आल्याने तसेच नाग नदीवरील पूल कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.