To Reach The People & Community!
 मुंबई शहर

गरबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी; आजपासून ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी

Oct 21 2023 4:55PM  THE XYE     129

आजपासून ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून शुक्रवारी प्रसारित करण्यात आले. गरबाप्रेमींना गरब्यासाठी अधिकचा एक दिवस वाढीव वेळ देण्यात यावा, अशी मागणी भाजप विधान परि

पूर्ण बातमी पहा.

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीद पोलिसांना

Oct 21 2023 2:07PM  THE XYE     119

पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावरील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

पूर्ण बातमी पहा.

मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Oct 21 2023 1:43PM  THE XYE     124

रविवारी २२ ऑक्टोबरला रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पूर्ण बातमी पहा.

किसननगर भागात पुनर्विकास योजना राबविण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने दिली मान्यता

Oct 20 2023 5:10PM  THE XYE     161

ठाणे येथील किसननगर परिसरापाठोपाठ आता शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि उर्वरित भागात समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली

पूर्ण बातमी पहा.

कोळीवाड्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे - पालकमंत्री द

Oct 20 2023 3:34PM  THE XYE     127

पुनर्विकासात किती एफएसआय द्यावा, कसा विकास असावा इतर बाबींसाठी नवीन डीसीआर तयार केले जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागेल, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. त

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती