अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा दिले जाणारे हे 56 वे गौरव पदक आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार दिला जाणार आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25,000 हजार स्मृती
पूर्ण बातमी पहा.