तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 6 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, मंदिर समितीच्यावतीने 6 ते 30 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रौत्सव कालावधीत साजर्या केल्या जाणार्या विविध धार्मिक विधीचे वेळापत्रक जाहीर केल आहे