अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कल्याण-निर्मळ रस्त्यावरील करंजी घाटात सोमवारी रात्री उशिरा ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन चालक जागीच ठार झाले, तर अन्य दोघे जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब
पूर्ण बातमी पहा.