पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था, पदपथावर झालेली अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्यांची अन् रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने मनपाला चांगलेच फटकारले होते.
पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली.
कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरिन गॅसगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने आता तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी गॅसऐवजी क्लोरिन पावडर वापरण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वर्तुळाकार महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे आणि मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामे गतीने पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री.अजित पवार यांनी केले.
दसरा, दिवाळी सणांसाठी पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.