पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था, पदपथावर झालेली अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्यांची अन् रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने मनपाला चांगलेच फटकारले होते.
पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली.
2040 पर्यंत हे क्षेत्र $100 अब्ज डॉलर्सचे अंदाजे बाजार मूल्य गाठण्याच्या तयारीत असताना, पवन कुमार चंदना यांचे स्कायरूट एरोस्पेस एक प्रेरक शक्ती म्हणून उदयास आले आहे, ज्यामुळे भारताला जागतिक अंतराळ संशोधनात आघाडीवर नेले आहे.
मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर